“एका दिवसाच्या भाषणातून गांधीजी समजणार नाहीत; त्यांना समजण्यासाठी निरंतर वाचावे लागेल” – प्रा. अनिल होळी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तुळशी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा समितीच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी गांधी चौकात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल होळी सर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना प्रा. होळी म्हणाले की, “महात्मा गांधीजींना एका दिवसाच्या भाषणातून किंवा एका कार्यक्रमातून समजून घेता येणार नाही. त्यांना समजण्यासाठी वेळ द्यावा […]

Continue Reading

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा.

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भारतीय मजदूर संघाची मागणी; एरंडोलच्या नायब तहसीलदारांना निवेदन एरंडोल प्रतिनिधी : विज्ञान पाटील भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचा दिवस म्हणजेच १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल तहसील कार्यालयातील […]

Continue Reading

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा.

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भारतीय मजदूर संघाची मागणी; एरंडोलच्या नायब तहसीलदारांना निवेदन एरंडोल प्रतिनिधी : विज्ञान पाटील भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचा दिवस म्हणजेच १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल तहसील कार्यालयातील […]

Continue Reading

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलोइंडिया डायलॉग २०२६’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील युवकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलोइंडिया डायलॉग २०२६’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील युवकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईत हा कार्यक्रम आयआयटी मुंबईच्या पी.सी. सक्सेना सभागृहात आयआयटी मुंबई आणि माय भारत मुंबई यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या संवादात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘खेलो इंडिया डायलॉग’दरम्यान पंतप्रधान […]

Continue Reading


भुवनेश्वर सीटीटीसीने उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम 2026 च्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या 8,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले

उद्योग-स्तरावरील इंटर्नशिप प्रशिक्षणाद्वारे भावी अभियंत्यांचे सक्षमीकरण

उद्योग क्षेत्राच्या गरजांवर आधारित प्रशिक्षणावर भारताचा वाढता भर प्रदर्शित करत, एमएसएमई मंत्रालयांतर्गत केंद्रीय टूल रूम आणि प्रशिक्षण केंद्र (सीटीटीसी), भुवनेश्वरने मे आणि जून 2026 दरम्यान चार आठवड्यांचा उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. यात सुदान आणि येमेनमधील 26 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह देशभरातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या 8,083 विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण […]

Continue Reading


राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या(एनएडीटी) उत्तरायण-2026 या अभिमुखता कार्यक्रमाच्या सांगता समारंभाचे नागपूर येथील संकुलात आयोजन

नवीन पदोन्नती मिळालेल्या 105 सहाय्यक उत्पन्न कर आयुक्तांनी पूर्ण केले व्यावसायिक क्षमता, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेवर केंद्रित सात आठवड्यांचे प्रशिक्षण

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी), नागपूर येथे 27 ऑगस्ट 2026 रोजी, नवीन पदोन्नती मिळालेल्या सहाय्यक उत्पन्न कर आयुक्तांसाठी आयोजित सात आठवड्यांच्या ‘उत्तरायण-2026’ या अभिमुखता कार्यक्रमाच्या सांगता सभारंभाचे आयोजन करण्यात आले.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल एस. किलोर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 20 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 22 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 105 अधिकारी अभिमुखता कार्यक्रमात सहभागी झाले होते.भारतीय महसूल सेवेची (IRS)  विविधता […]

Continue Reading

सीजीएसटी औरंगाबाद आयुक्तालयाद्वारे जीएसटी संबंधी ताज्या घडामोडी, करदाता सेवा आणि व्यापार सुलभतेबाबत माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, औरंगाबाद आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर डीजीटीस (DGTS) मुंबई विभागीय युनिटच्या सहकार्याने 25.08.2026  रोजी जीएसटी संबंधी ताज्या घडामोडी,  व्यापार सुलभता,व्यवसाय सुलभता, करदाता सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा, स्वेच्छेने अनुपालन, सीबीआयसीचे डिजिटल उपक्रम आणि करदाते आणि संबंधित घटकांच्या हितासाठी परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर एका माहितीपर कार्यक्रमाचे तसेच चर्चासत्र व […]

Continue Reading

मंगोलियात उलानबातर येथे आयोजित युएनसीसीडी सीओपी17 या कार्यक्रमात भारताने भूमी पुनर्संचय आणि दुष्काळविरोधी प्रतिकारशक्ती यांसाठी वैविध्यपूर्ण, पुरेशा,पूर्वानुमानित आणि शाश्वत आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठ्याचे केले आवाहन

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘सुपीक जमीन आणि दुष्काळविरोधी प्रतिकारशक्ती’ या विषयावरील मंत्रीस्तरीय चर्चेत बोलताना, भारताने उभारलेल्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा तसेच वैविध्यपूर्ण वित्तसहाय्य विषयक संरचना यांच्यावर अधिक भर दिला. मंगोलियात उलानबातर येथे आयोजित वाळवंटीकरण रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या करारावर (युएनसीसीडी)आधारित 17 व्या  परिषदेत (सीओपी17) ते बोलत होते.   भूमी पुनर्संचयासाठी […]

Continue Reading


जागतिक हत्ती दिन 2026 च्या निमित्ताने भारताचा हत्ती संवर्धनाप्रति वचनबद्धतेचा पुनरुच्चार

हत्तींचे भविष्य सुरक्षित करणे म्हणजे आपल्या जंगलांचे, जैवविविधतेचे आणि पर्यावरणीय वारशाचे संरक्षण करणे होय: भूपेंद्र यादव

जागतिक हत्ती दिन 2026 निमित्त केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांनी हत्ती आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचे सामायिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.  भारतामध्ये 14 राज्यांमध्ये 33 हत्ती अभयारण्ये आणि 150 शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित हत्ती मार्गिका आहेत, असे वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये नमूद केले.   हत्तींच्या संख्येवर […]

Continue Reading

संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना संबंधी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक संपन्न

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 6 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली, यावेळी टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना यावर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना प्रादेशिक सेनेचे कार्यक्षेत्र, भूमिका आणि प्रमुख कामगिरी यांबाबत सविस्तर माहिती दिली. सदस्यांनी या दलाला अधिक बळकट करण्यासाठी आणि त्याची एकूण […]

Continue Reading