आमच्याबद्दल संपादक पंचशिल वाळके
✍️…लोककल्याणकारी, रचनात्मक, विधायक दृष्टीला प्राधान्य. विविध क्षेत्रातील घटना घडामोडींचे विश्वासार्ह वृत्त संकलन, सडेतोड विश्लेषण, विचार, चिंतन. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची मांडणी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक घडामोडी, प्रोत्साहन.
प्रक्षोभक, एकांगी, मने दुखावले जातील अशा भाव-भावना, राजकीय टीका-टिपण्णीला समर्थन नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर. जे जे उर्जावान, सकारात्मक ते ते आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवू. उच्च नैसर्गिक शक्तीची कृतज्ञता, आराधना. निखळ मानवीय सौहार्द, मैत्रभाव अधिक समृद्ध व्हावा. सर्व प्राणीमात्रांना निरंतर सुख ‘ मिळावा हीच कायम भूमिका आहे. (टाइम्स ऑफ ऑरेंज सिटी) न्यूजवर प्रकाशित लेख, वृतसकंलन, विचार, भावभावना, मतांशी टाइम्स ऑफ ऑरेंज सिटी जबाबदार राहणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

