महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे – अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे
लोक अदालतीच्या धर्तीवर महसूल लोक अदालतीचे आयोजन
राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियानचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यास मदत होईल. या अदालतीमध्ये अधिवक्ते व पक्षकारांनी सहभागी होऊन सदर अभियान यशस्वी करावे, असे आवाहन […]

