जागतिक वाघ्रदिनानिमित्त शेत शिवारात जाऊन मार्गदर्शन ‘स्वाब’ संस्थेच्या सदस्यांचे अफलातून उपक्रम.

तळोधी (बा.); आज आंतरराष्ट्रीय वाघ्र दिनानिमित्त ‘SWAB Foundation’ संस्थेच्या सदस्यांनी शेतशीवारात जाऊन मार्गदर्शन केले. तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील परिसरातील सावरला,आकापुर, उश्राळा (मेंढा), गंगासागर हेटी च्या शेतशिवारालगत वाघाचे वास्तव असल्याने व पंधरवाड्या पुर्वी आकापुर येथील एक महिलेचा वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती व वारंवार वर्तमानपत्रांमध्ये माहितीच्या अभावाने दहशत निर्माण करणारे लेख व बातम्यांमुळे लोकांमध्ये […]

Continue Reading