‘विकसित भारत संकल्प’ अभियानांतर्गत ‘नशामुक्त युवा’ उपक्रमाचा 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार प्रारंभ
'विकसित भारत संकल्प’ अभियानांतर्गत 'नशामुक्त युवा' उपक्रमाचा 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार प्रारंभ देशातील सुमारे 10,000 ठिकाणी 1 कोटींहून अधिक युवक-युवती एकाच वेळी घेणार 'नशामुक्ती'ची शपथ
‘नशामुक्त भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’ या संकल्पना साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट 2026 रोजी ‘विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत ‘नशामुक्त युवा’चा उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. देशातील तरुणांनी ‘जन भागीदारी’च्या भावनेतून अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लोकचळवळ उभी करावी असे आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, […]

