३६वा दिवस! खडसंगी ग्रामपंचायतीविरोधातील बेमुदत धरणे आंदोलन सुरूच!
क्रीडांगण चौकशी अहवालाच्या प्रतीक्षेत गावकरी; आर्थिक चौकशीचे काय झाले? प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली आहे की काय?
खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता, विकासकामांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी समस्त गावकऱ्यांच्या वतीने सुरू असलेल्या संविधानिक व शांततामय बेमुदत धरणे आंदोलनाचा आज ३६वा दिवस आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही क्रीडांगण प्रकरणाच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम असून, दुसऱ्या आर्थिक चौकशीबाबत ठोस माहिती समोर न आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित […]

