नॅशनल ग्रॅपलिंग मल्लयुद्ध चॅम्पियनशिपसाठी जळगाव मेहरूणमधील तीन मल्लांची निवड…
नॅशनल ग्रॅपलिंग मल्लयुद्ध चॅम्पियनशिपसाठी जळगाव मेहरूणमधील तीन मल्लांची निवड… एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. नगरसेवक अक्षय योगेश वंजारी यांच्याकडून विशेष सत्कार . जळगाव मेहरुन परिसरातील क्रीडापटूंनी क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद असते. मेहरूण परिसरातील नामांकित मल्ल पै. श्री. शरद भाऊ हटकर, पै. श्री. भूषण भाऊ हटकर आणि पै. श्री. हितांशू भाऊ राजपूत यांची […]

