खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमधून आपल्या महान राष्ट्रात उत्कटतेची आणि एकतेची मशाल पेटवू या : अनुराग सिंह ठाकूर

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे अनुराग सिंह ठाकूर यांनी आज गुवाहाटी येथे केले उद्घाटन

ईशान्येकडील राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे अनुराग सिंह ठाकूर यांनी आज गुवाहाटी येथे केले उद्घाटन क्रीडा स्पर्धेचे शुभंकर चिन्ह ‘अष्टलक्ष्मी’ ईशान्येच्या आकांक्षांना नवीन पंख मिळत असल्याचे प्रतीक – पंतप्रधान खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमधून आपल्या महान राष्ट्रात उत्कटतेची आणि एकतेची मशाल पेटवू या : […]

Continue Reading

15100 टोल-फ्री क्रमांकावरुन मिळवा मोफत कायदेविषयक सल्ला

15100 टोल-फ्री क्रमांकावरुन मिळवा मोफत कायदेविषयक सल्ला चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त 15100 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन करून कायदेविषयक सल्ला हवा असल्यास तज्ञ वकिलांमार्फत दिला जातो. सदर टोल-फ्री क्रमांकाचा लाभ भारताचा कोणताही नागरीक सहजपणे घेऊ शकतो. जिल्ह्यातील नागरीकास कायदेविषयक सल्ला हवा […]

Continue Reading

चंद्रपूर प्रकल्पातील खेळाडूंची राज्यस्तरावर उंच भरारी

चंद्रपूर प्रकल्पातील खेळाडूंची राज्यस्तरावर उंच भरारी चंद्रपूर : आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2024 ला गरुडझेप अकॅडमी, नाशिक येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी नागपूर विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथील देवाडा, बोर्डा, तोहोगाव, सुब्बई, जानाळा, देलनवाडी, डोंगरगाव, सरडपार, राजुरा, भारी, […]

Continue Reading


देशाच्या प्रगतीसाठी गाव विकसीत होणे गरजेचे कोंडेखल (ता. सावली) येथे संकल्प यात्रेत जिल्हाधिका-यांचा गावक-यांशी संवाद

संपादक पंचशील वाळके

देशाच्या प्रगतीसाठी गाव विकसीत होणे गरजेचे कोंडेखल (ता. सावली) येथे संकल्प यात्रेत जिल्हाधिका-यांचा गावक-यांशी संवाद   चंद्रपूर : केंद्र सरकारने सुरू केलेली विकसीत भारत संकल्प यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात गावागावात जावून लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत आहे. गावक-यांनीसुध्दा या योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करावे. गाव विकसीत झाले तरच आपला देश प्रगतीच्या […]

Continue Reading

दिनदर्शिकेद्वारा घरोघरी पोहोचणार मनपाच्या सेवा, उपक्रम व शासकीय योजनांची माहिती

दिनदर्शिकेद्वारा घरोघरी पोहोचणार मनपाच्या सेवा, उपक्रम व शासकीय योजनांची माहिती . वॉर्ड सखींद्वारे मनपा दिनदर्शिकेचे मोफत वितरण चंद्रपूर  – मावळते वर्ष सरून नवीन वर्षात पदार्पण करतांना दिनांकाची माहीती घेतांना आपल्याला दिनदर्शिकेची गरज भासते. सध्याच्या डिजिटल युगात सुद्धा दिनदर्शिका आपले स्थान अबाधित राखून असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनदर्शिका २०२४ प्रकाशित करण्यात आली असुन यात तारीख, वार सण,विवाह […]

Continue Reading
Times of Orange city Jalgaon

जळगाव – तहसील कार्यालयातील आग आटोक्यात,लाखो रुपयाच्या ईव्हीएम मशीन सुरक्षित

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) जळगाव : जिल्ह्यातील ईव्हीएम मशीन भुसावळ तहसील कार्यालयातील सरकारी गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. दिवाळीच्या रात्री या गोडाऊनच्या छताला आग लागली होती. अधिकारी व अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली आणि पुढील अनर्थ टळला. यामुळे लाखो रुपयांच्या असलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. सोमवारी दि. १३ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद […]

Continue Reading