पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात तिसऱ्या संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूचीचे प्रकाशन
पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात तिसऱ्या संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूचीचे प्रकाशन पुणे : एव्हीएसएम, वायएसएम,एसएम, व्हीएसएम, जीओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल एके सिंग आणि एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्या हस्ते आज, म्हणजेच, 03 जानेवारी 2024 रोजी पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली. ही सूची म्हणजे देशातील 650 उत्पादकांच्या माहितीचा […]
Continue Reading

