भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीर (PoJK) परत मिळवणे हाच भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारताच्या फाळणीचे वर्णन “इतिहासातील सर्वात मोठी चूक” असे केले. तसेच पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीर (PoJK) परत मिळवणे हाच भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव प्रलंबित विषय असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

