भारतामध्‍ये निर्मित ‘कवच 4.0’ ही रेल्वेची स्वयंचलित संरक्षण प्रणाली गुजरातच्या बाजवा (बडोदा) – अहमदाबाद विभागात कार्यान्वित

'कवच' प्रणाली अंतर्गत 2,200 हून अधिक किलोमीटर अंतराच्या मार्गांचा समावेश

भारतामध्‍ये निर्मित ‘कवच 4.0’ ही रेल्वेची स्वयंचलित संरक्षण प्रणाली गुजरातच्या बाजवा (बडोदा) – अहमदाबाद विभागात कार्यान्वित ‘कवच’ प्रणाली अंतर्गत 2,200 हून अधिक किलोमीटर अंतराच्या मार्गांचा समावेश नवी दिल्‍ली,   ‘कवच’च्या विस्ताराच्या अनुषंगाने, आता गुजरातच्या पहिल्या बाजवा (बडोदा)–अहमदाबाद विभागात (96 किमी) ‘कवच 4.0’ कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकल्पात 17 स्थानकांचा समावेश आहे आणि त्यामध्‍ये  23 […]

Continue Reading


राष्ट्रपतींनी ‘लोक-केंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत सामुदायिक सहभाग’ या विषयावर आयबी सेंटेनरी एंडॉवमेंट व्याख्यान कार्यक्रमाला केले संबोधित

आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख प्रेरक घटकांपैकी सुरक्षा एक घटक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपतींनी ‘लोक-केंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत सामुदायिक सहभाग’ या विषयावर आयबी सेंटेनरी एंडॉवमेंट व्याख्यान कार्यक्रमाला केले संबोधित आर्थिक गुंतवणूक आणि विकासाच्या प्रमुख प्रेरक घटकांपैकी सुरक्षा एक घटक आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्‍ली, राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे ‘लोककेंद्रित राष्ट्रीय सुरक्षा: विकसित भारताच्या उभारणीत सामुदायिक सहभाग’ या विषयावरील […]

Continue Reading


ए आय एक शक्तिशाली सहायक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही

आय. आय. एम. नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन

ए आय एक शक्तिशाली सहायक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही आय. आय. एम. नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन नागपूर,    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे कार्यक्षमता, गती आणि निर्णयक्षमता निश्चितच वाढू शकते; मात्र एआय कधीही मानवाची शिकण्याची प्रक्रिया, विवेक, नैतिकता आणि जवाबदारी यांची जागा घेऊ शकत नाही, या मतावर सोसायटी ऑफ ऑपरेशन्स […]

Continue Reading


INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाचे पहिले शिवण पद्धतीने बांधणी केलेले शिडाचे जहाज आपल्या पहिल्या सफरीसाठी होणार रवाना

ऐतिहासिक सागरी मार्गांचा प्रतीकात्मक मागोवा घेतला जाईल

INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाचे पहिले शिवण पद्धतीने बांधणी केलेले शिडाचे जहाज आपल्या पहिल्या सफरीसाठी होणार रवाना ऐतिहासिक सागरी मार्गांचा प्रतीकात्मक मागोवा घेतला जाईल नवी दिल्‍ली,   भारताच्या प्राचीन जहाजबांधणी आणि दर्यावर्दी परंपरांचे पुनरुज्जीवन करणारे भारतीय नौदलाचे पहिले ‘टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले, शिडाचे आयएनएसव्ही  कौंडिण्य, हे जहाज 29 डिसेंबर 2025 रोजी आपल्या पहिल्या परदेश […]

Continue Reading

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला! वंचित बहुजन आघाडीशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे राजकारण शक्य नाही : डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (जिल्हा प्रतिनिधि पंचशिल वाळके) नागपूर : नवी दिल्ली येथून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना आलेल्या एका महत्त्वपूर्ण फोननंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाकडून एआयसीसीचे (AICC) सेक्रेटरी श्री. वेंकटेश […]

Continue Reading

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुंदरबनमध्ये एनटीसीए आणि प्रोजेक्ट एलिफंटच्या बैठकांचे आयोजन ; व्याघ्र आणि हत्ती संवर्धन राष्ट्रीय धोरणांचा घेतला आढावा

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुंदरबनमध्ये एनटीसीए आणि प्रोजेक्ट एलिफंटच्या बैठकांचे आयोजन ; व्याघ्र आणि हत्ती संवर्धन राष्ट्रीय धोरणांचा घेतला आढावा Mumbai राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) 28 वी बैठक आणि हत्ती प्रकल्पाच्या सुकाणू समितीची 22 वी बैठक 21 डिसेंबर 2025 रोजी पश्चिम बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार […]

Continue Reading


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग

उपराष्ट्रपतींनी डेली महाविद्यालयाच्या  परिसरात देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग Mumbai   उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मध्य प्रदेशातील इंदूर येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अटल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. तमिळ भाषेतील अभिजात ग्रंथ तिरुक्कुरलमधील एक दोहा उद्धृत करत उपराष्ट्रपती […]

Continue Reading

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंधात्मक आदेश

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंधात्मक आदेश चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदुर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपूरी, नागभिड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसह भिसी नगरपंचायतीसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या […]

Continue Reading

नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले    Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  श्री राम सुतार जी हे एक असामान्य शिल्पकार होते. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या […]

Continue Reading

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन चंद्रपूर  :  बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. […]

Continue Reading