एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आज रोजी ३ नगराध्यक्ष तर २३ नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.

एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आज रोजी ३ नगराध्यक्ष तर २३ नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. एरंडोल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेच्या शेवटचा एक दिवस शिल्लक असताना रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी २० नगरसेवक पदासाठी तर ३ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांचे नामनिर्देशन प्राप्त झाले. गेल्या ६ दिवसांत २ नगराध्यक्ष पदासाठी तर १० नामनिर्देशन अर्ज नगरसेवक पदासाठी […]

Continue Reading

निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष 5.0 मोहिमेचा मध्यावधी आढावा

निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष 5.0 मोहिमेचा मध्यावधी आढावा प्रलंबित बाबींच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहीम 5.0 (SCDPM 5.0) चा भाग म्हणून, सेवानिवृत्ती आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) प्रलंबित बाबी कमी करणे, स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, अंतर्गत देखरेख वाढवणे आणि नोंदींचे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत या मोहिमेच्या मध्यापर्यंत साध्य […]

Continue Reading


संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांच्या सैन्यप्रमुख परिषदेतील प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

शांतता रक्षकांच्या भूमिकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक; भारताच्या योगदानाचा केला उल्लेख

संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांच्या सैन्यप्रमुख परिषदेतील प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट शांतता रक्षकांच्या भूमिकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक; भारताच्या योगदानाचा केला उल्लेख संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांच्या सैन्यप्रमुख परिषदेत सहभागी झालेल्या सैन्यप्रमुख/उप-सैन्यप्रमुखांनी, त्यांच्या कुटुंबीयांसह, आज राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. सहभागी झालेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ते आपापल्या […]

Continue Reading

बांधकाम कामगारांची हेडसाड थांबवण्यासाठी दिले निवेदन.

एरंडोल तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार यांना इतर तालुक्यात जाऊन नोंदणी कृत सेफ्टी किट ,भांड्यांचा संच. घेण्यासाठी लांब अंतरावर जावे लागते. तालुक्यात एकूण 85 खेडेगाव आहेत .तालुक्यातील बांधकाम कामगारांची फजिती होत असून कामधंदा बंद करून संच घेण्यासाठी धावपळ करावी लागते. कधी कधी भांडी संच न घेता परत निराश होऊन घरी यावे लागते .यामुळे बांधकाम […]

Continue Reading

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने आसामला 60 वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा इथला भूखंड देण्याची केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा   मुंबई बंदर प्राधिकरणाने आसाम सरकारला 60 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 2 एकर (4 बिघा) जमीन दिल्याची घोषणा आज केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. मुंबईतील कुलाबा या मोक्याच्या  ठिकाणी  असलेला हा भूखंड आसामच्या […]

Continue Reading

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देशभरात फास्टॅग वार्षिक पास योजना लागू; वाहनधारकांचा योजनेला उत्‍तम प्रतिसाद

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे देशभरात फास्टॅग वार्षिक पास योजना लागू; वाहनधारकांचा योजनेला उत्‍तम प्रतिसाद   भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ( एनएचएआय) देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर आज दि. 15 ऑगस्ट 2025 पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा यशस्वीरित्या लागू केली. तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

Continue Reading

एरंडोलला महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

एरंडोलला महिला दक्षता समितीची बैठक संपन्न… एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल – येथील पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समितीची बैठक पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच संपन्न झाली. पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी समिती सदस्यांना मार्गदर्शन करून महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत चर्चा केली. वयात आलेल्या मुलींबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले. विशेषत: मुलीच्या आईला मार्गदर्शन करण्याची गरज असून मोबाईलचा वापर कमी […]

Continue Reading

बस पलटी होऊन १ ठार ३५ ते ४० जखमी.

बस पलटी होऊन १ ठार ३५ ते ४० जखमी. प्रतिनिधी एरंडोल:- एरंडोल कासोदा रस्त्यावर भडगाव कडून एरंडोल येथे येणारी बस पलटी झाल्याने १ ठार तर ३५ ते ४०प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक एक ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास अंजनी धरणा जवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या दर्ग्याजवळ दहा ते पंधरा फूट […]

Continue Reading

आदिवासी समाजाच्या योजनांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय बैठक संपन्न; एरंडोलचे ॲड.किशोर काळकर यांचा सहभाग

आदिवासी समाजाच्या योजनांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय बैठक संपन्न; एरंडोलचे ॲड.किशोर काळकर यांचा सहभाग एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. एरंडोल: आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात देशातील आदिवासी समाजातील प्रमुख पदाधिकारी आणि या समाजासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत देशभरातून […]

Continue Reading

एरंडोल शहरातील खोल महादेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न…

  एरंडोल – शहरातील श्रीशिव भक्तांचे मोठे श्रध्दास्थान असलेल्या श्री खोल महादेव मंदीर येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा २९ जुलै पासुन मोठ्या उत्साहपुर्ण वातावरण पार पडत आहे. यात पुरातन स्थापीत जीर्ण मुर्तीचा तेजोलारण विधी, श्री गणेश, पार्वती माता, श्रीमहादेव नंदी महाराज या नुतन मुर्तीची एरंडोल शहरातुन भव्य शोभा यात्रा, श्रीगणेश पुजन, पुण्याहवाचन, ऋत्विकवरण, मातृका पुजन, मुख्यदेवता […]

Continue Reading