निरक्षरांना साक्षर करा अन् मिळवा जादा गुण ! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा साक्षरता मोहिमेत सहभाग
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील राज्यातील साक्षतेचे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच केंद्र सरकारने साक्षरतेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपयायोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादा गुण देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शिक्षण संचालनालय (योजना) यांच्यावतीने राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर करण्यात […]

