MPSC चे निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर
MPSC चे निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर • अनुवादक (मराठी): ५-६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या मुलाखतींची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर. • सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलाखती २८ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतलेल्या मुलाखतीचा निकाल प्रसिध्द • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४: १ डिसेंबर २०२४ च्या परीक्षेच्या उत्तरतालिका प्रकाशित. हरकतीसाठी १० […]

