१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा.

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भारतीय मजदूर संघाची मागणी; एरंडोलच्या नायब तहसीलदारांना निवेदन एरंडोल प्रतिनिधी : विज्ञान पाटील भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचा दिवस म्हणजेच १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल तहसील कार्यालयातील […]

Continue Reading

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा.

१७ सप्टेंबरला ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ घोषित करा. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भारतीय मजदूर संघाची मागणी; एरंडोलच्या नायब तहसीलदारांना निवेदन एरंडोल प्रतिनिधी : विज्ञान पाटील भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचा दिवस म्हणजेच १७ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघ, जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन एरंडोल तहसील कार्यालयातील […]

Continue Reading

मेहरूण येथे आरोग्य तपासणी शिबिरात ४०० नागरिकांचा सहभाग

जळगाव मेहरूण येथे आरोग्य तपासणी शिबिरात ४०० नागरिकांचा सहभाग . £एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव मेहरूण येथे नगरसेवक अक्षय योगेश वंजारी यांच्या माध्यमातून तसेच गिरीश निलेश वंजारी यांच्या संकल्पनेने, पिरामल स्वास्थ्य फाऊंडेशन या संस्थेमार्फत हेंल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व बी.पी ,शुगर तपासणी करण्यात आल्या तसेच मोफत गोळ्या […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासकामे निर्धारित वेळेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित […]

Continue Reading

एआय विद्यापीठ प्रशासनाला बनवेल अधिक सक्षम -तंत्रज्ञानयुक्त विद्यापीठ प्रशासनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आधारे प्रशासनाला अधिक सक्षम बनविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) च्या वतीने ‘स्मार्ट विद्यापीठ प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यशाळा पार पडली. आयक्यूएसी कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत विद्यापीठातील ६३ प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यशाळेच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे […]

Continue Reading


कळमगाव गन्न्यात शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; आंदोलनाला यश!

‘जेन अल्फा’ उतरले रस्त्यावर; दुर्मिळ रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप करत कळमगाव गन्ना येथील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘जेन जी स्कूल ठीक करो’ या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची संख्या वाढविण्याच्या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन केले. तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दुर्मिळ रामटेके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. […]

Continue Reading


खमंचेरू आश्रमशाळेला जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट; विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सुविधांची पाहणी

चपराळा प्रशांत धाम देवस्थान परिसरातील विकासकामांचाही घेतला आढावा

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज अहेरी तालुक्यातील खमंचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधा व सुरक्षिततेशी संबंधित उपाययोजनांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि निदर्शनास आलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह तसेच परिसराची […]

Continue Reading

बातमी लागताच नाली सफाईच्या कामाला सुरुवात; नागरिकांना दिलासा

खडसंगी येथील घरासमोरील नाली तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची नागरिकांची समस्या टाइम्स ऑफ ऑरेंज सिटी साप्ताहिकाने ठळकपणे मांडली होती. बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठिकाणी नाली साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात नाली तुंबल्यामुळे साचलेले पाणी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार खडसंगी येथील रहिवासी सुनील परसराम गणवीर यांनी केली होती. घरासमोरील नालीत […]

Continue Reading

शाळेतील भ्रष्टाचारावर प्रश्न विचारणे गुन्हा नाही—प्रश्न दाबणे हीच खरी भीती!

ज्या शाळांमध्ये देशाचे भविष्य घडते, ज्या वर्गखोल्यांमधून उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, शिक्षक आणि जबाबदार नागरिक तयार होतात, त्याच शिक्षणव्यवस्थेत भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाला तर प्रश्न विचारणे हा गुन्हा कसा काय ठरू शकतो? आज अनेक ठिकाणी शाळांमधील गैरप्रकार, अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून समाजासमोर आणणाऱ्या नागरिकांवर पोलीस तक्रारी केल्या जात असल्याचे चित्र दिसते. […]

Continue Reading

शहरासह तालुक्यात कानबाई माता उत्सवाचा उत्साह; विसर्जन मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

खानदेशातील लोकपरंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा कानबाई माता उत्सव एरंडोल शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासून शहरातील विविध भागांतून कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाही गायन, भजने आणि महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कानबाई माता ही खानदेशातील एक महत्त्वाची […]

Continue Reading