इंदिरा गांधी विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ, व स्नेहसंमेलन ‘इंदिरा उत्सव’उत्साहात संपन्न.
इंदिरा गांधी विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ, व स्नेहसंमेलन ‘इंदिरा उत्सव’उत्साहात संपन्न. ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) धरणगाव :येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,प्रा.व्ही. जी.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक समारंभ व’इंदिरा उत्सव’ वार्षिक स्नेहसंमेलन २०२३ उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी.जी. […]

