ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

    ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? | How much fund get gram panchayat in every year स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार प्राचीन काळापासूनच गाव खेड्यामधील भांडण-तंटे, वाद- विवाद मिटवण्यासाठी आणि गावाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून समिती नेमत. त्या समितीला पंचायत असे म्हणत. त्यासाठी मूख्य पाच व्यक्तींची नेमणूक केली जात […]

Continue Reading

रा ती काबरे विद्यालय एरंडोल च्या पटांगणावर बाय बाय हार्ट अटॅक व नशा मुक्त भारत अभियान

रा ती काबरे विद्यालय एरंडोल च्या पटांगणावर बाय बाय हार्ट अटॅक व नशा मुक्त भारत अभियान   ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल येथे रा ती काबरे विद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी बाय बाय हार्ट अटॅक व नशा मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम झाला सदर कार्यक्रमाला मुंबई येथील डॉ. रतन राठोड व डॉ. सचिन परब उपस्थित होते त्यांनी […]

Continue Reading

तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील उद्योग संक्रमणाच्या आव्हानांवर अद्याप तोडगा निघालेला नाही – केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव

तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील उद्योग संक्रमणाच्या आव्हानांवर अद्याप तोडगा निघालेला नाही – केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव   नागपुर : 2019 मध्ये LeadIT चा प्रारंभ झाल्यापासून आंतरराष्ट्रीय अजेंड्यावर उद्योग संक्रमणाने मोठी झेप घेतल्यामुळे जागतिक औद्योगिक परिदृश्यात लक्षणीय बदल झाला आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सांगितले. […]

Continue Reading

पिक विम्याची रक्कम घरी नेण्यासाठी शसस्त्र पोलीस सुरक्षा देण्याबाबत पोलीस अधीक्षकांना शेतकऱ्याची विनंती! सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

पिक विम्याची रक्कम घरी नेण्यासाठी शसस्त्र पोलीस सुरक्षा देण्याबाबत पोलीस अधीक्षकांना शेतकऱ्याची विनंती! सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी चंद्रपुर :  जिल्ह्यामधील शिवणी या गावातील शेतकरी दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याला सन 2023 च्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकासाठी मिळालेल्या पीकविम्याची रक्कम घरी नेतांना दरोडा पडण्याची भीती असल्याने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या कडे अर्ज करून सशस्त्र […]

Continue Reading

मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने 14.67 कोटी रुपये किमतीच्या 86.30 लाख अघोषित सिगारेटच्या कांड्या केल्या जप्त

मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने 14.67 कोटी रुपये किमतीच्या 86.30 लाख अघोषित सिगारेटच्या कांड्या केल्या जप्त   मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 4 डिसेंबर रोजी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावरच्या कंटेनर मालवाहू स्टेशनमधील 40 फुटाचा एक कंटेनर जप्त केला. 5 डिसेंबर रोजी या कंटेनरची तपासणी केली असता या मालात सिगारेटच्या अघोषित (लपवलेल्या) […]

Continue Reading

कवि संमेलनात काव्य सादर करण्याआधीच चिमुकलीचा दुर्दैवी अंत !

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) पहूर ता.जामनेर जळगाव येथे कवि संमेलनात कविता सादर करण्यासाठी जाणार्‍या चिमुकलीचा आयशरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला असून तिचे वडील जखमी झाले आहेत. या अपघातामुळे संतप्त झालेल्या पहूर येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार […]

Continue Reading

पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हा महीला अध्यक्षपदी ऐरंडोल येथील सरोजबाई यांची निवड.

पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हा महीला अध्यक्षपदी ऐरंडोल येथील सरोजबाई यांची निवड.   ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल : येथील सौ सरोजबाई केवलसिंग पाटील यांच्या समाजातील विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा महीला कार्याध्यक्षपदि निवड करण्यात आली. सरोजबाई गेल्या २० वर्षांपासुन महिलांच्या व समाजातील विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी […]

Continue Reading

सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स याचं निधन

सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स याचं निधन ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) मुंबई – सीआयडी’ या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडी (फ्रेडरिक) ची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवासांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरु होते. मात्र त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. काल रात्री म्हणजेच ४ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंबधितचे वृत्त […]

Continue Reading

दादर केटरिंग कॉलेजला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आनंदोत्सव; याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळाचा प्रारंभ

दादर केटरिंग कॉलेजला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आनंदोत्सव; याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या संकेतस्थळाचा प्रारंभ मुंबई:  मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 डिसेंबर 2023 रोजी एका गौरवशाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे माजी विद्यार्थी ॲनाबेल रॉड्रिग्स ( 1985 तुकडी ) आणि डॉ. नितीन शंकर नागराळे ( […]

Continue Reading