माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तफ्रे ऐरंडोल तालुका अध्यक्षपदी सिताराम मराठे व उपाध्यक्षपदी तुषार शिंपी यांची निवड .

महाराष्ट्र
Share

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तफ्रे ऐरंडोल तालुका अध्यक्षपदी सिताराम मराठे व उपाध्यक्षपदी तुषार शिंपी यांची निवड .

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील)
एरंडोल येथे दि. २ डिसेंबर २०२३ रोजी बैठकीत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अध्यक्षपदी सिताराम मराठे व उपाध्यक्षपदी तुषार शिंपी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. व विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.


या प्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी निवड झालेल्या कार्यकर्ताचे अभिनंदन केले. या वेळी पदाधिकारी राहुल ‌ चौधरी , सोपान माळी , विज्ञान पाटील , सावता महाजन , ज्ञानेश्वर मराठे , शरद महाजन , राजधर महाजन , नितीन ठक्कर वसंत बुधा चौधरी,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत