बांबोरी येथे येथे अखंड संगीतमय हरिनाम सप्ताह चे आयोजन.

महत्वाची बातमी
Share

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
धरणगांव :ता.बांबोरी बु येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. भव्य संगितमय श्रीमद् भागवत कथा आचार्य अनिलजी शर्मा. कंचनखेडी म.प्रदेश यांच्या अमृत मयवाणी ने आयोजित केली आहे. तरी समस्त गावकरी यांनी लाभ घ्यावा कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळी आमृत उत्तम, पाटील, धनराज हरी पाटील, भगवान हरी पाटील, लीलाधर रामदास पाटील, गोकुळ रघुनाथ पाटील ,भिकन नथू पाटील, नारायण दामू पाटील, संदीप ईश्वर पाटील, प्रविण दगडु शिरसाठ, भास्कर व्यंकट पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत