निधी दिला आता महिन्याभरात काम पूर्ण करा
बाबुपेठ उड्डान पुलाच्या बांधमासाठी अतिरिक्स्त ५ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी दिल्या नंतर आज येथील कामाचा पहाणी केली. यावेळी बाबूपेठ येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. आपण निधीमुळे रखडलेल्या कामासाठी निधी दिला आहे आता गतीने काम करत महिन्याभरात पूल नागिरिकांसाठी सुरु करण्याच्या सूचना केल्या आहे.






