हरिनाम सप्ताह निमीत्ताने गौ शाळेचे भुमीपुजन….

धार्मिक बातमी महाराष्ट्र
Share

हरिनाम सप्ताह निमीत्ताने गौ शाळेचे भुमीपुजन….

ऐंरंडोल प्रतिनिधी

धरणगाव :बांभोरी बु . तालुका धरणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या ३७ वर्षापासून चालू असताना बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात करत असताना आचार्य अनिल शर्मा यांनी गावकऱ्यांना गौ शाळेचा प्रस्ताव मांडण्यात आला येथील सर्व ग्रामस्थांनी अनिल शर्मा गुरुजींच्या प्रस्तावाला सर्व ग्रामस्थांनी विचार करून गुरुजींच्या मान ठेवून गौशाळेच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले या भूमी पूजन श्रीराम कथेचे कथाकार श्री अनिल महाराज कांचन केडी रतलाम यांच्या हस्ते करण्यात आले व गावातले काही मान्यवर ग्रामस्थ मंडळी आबासाहेब प्रभाकर पाटील ,

आप्पा भागवत पाटील , सुभाष सोनाजी पाटील , नंदलाल पाटील धनराज पाटील , अमृत पाटील घनश्याम पाटील , चंद्रकांत पाटील , योगेश पाटील , राहुल पाटील , उमेश महाजन , गोपीचंद पाटील , नारायण पाटील , गोकुळ पाटील , शांताराम पाटील , मुकेश पाटील भैय्यासाहेब पाटील , जगदीश जगताप , प्रवीण शिरसाट बरेचसे ग्रामस्थ व श्रीराम कथेचे आयोजक मंडळ भक्ती परिवार समस्त उपस्थित असताना गौशाळा उद्घाटन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत