शिवसेना सदस्य नोंदणीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे…
कार्यक्रमाचे अध्यक्ष…
कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री दादासाहेब अमोल चिमणराव पाटील..

एरंडोल – शिवसेनेच्या शिवकार्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणी बाबत आज एरंडोल येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पहेलवान, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, तालुकासंघटक संभाआबा पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा नगरसेवक रूपेशदादा महाजन, शालिकभाऊ गायकवाड, विठ्ठल बाबा आंदळे, गणेश भाऊ मराठे ,विज्ञान पाटील,गबाजीआण्णा पाटील, दादाजी पाटील, परेश बिर्ला
दगडु चौधरी, किरणदादा पाटील, , अतुल महाजन, , मयुर महाजन मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील , एरंडोल शहरप्रमुख बबलुदादा चौधरी, पुरा विभाग शहर प्रमुख बापु मराठे अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख अमोल भाऊ तंबोली अनिल भाऊ महाजन बाळासाहेब पहेलवान शाम भाऊ जाधव गणा भाऊ चौधरी प्रा मयुर जाधव, भैय्या भाऊ ठाकुर सचिन ठाकुर,हरी ठाकुर ,सचिन पाटील मयुर चौधरी, विक्की साळी , नरेंद्र भाऊ भोई उत्तम सोनार भैय्या लोहार, मुन्ना पाटील, गोपाल पाटील,निखिल बडगुजर , रोहित राजपूत ,चेतन मराठे, भुषण चौधरी,चंदु वाघ , मयुर मराठे , ईश्वर पाटील, मोहन सैदाणे ,युवा सेना शहर प्रमुख कृष्णा ओतारी आनंद चौधरी शुभम पाटील, यांचेसह शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या आढावा बैठकीस उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासासाठी युवक व महिलांचे मजबूत संघटन करण्याचे आवाहन यावेळी केले. गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम राबवून एरंडोल मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन केले.

