विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी योजना
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी योजना नागपुर : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत युवा व्यवहार विभाग व्यक्तिमत्व जडणघडण आणि राष्ट्र-उभारणीच्या दुहेरी उद्दिष्टांची अंमलबजावणी करतो, उदाहरणार्थ राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत स्वेच्छा समुदाय सेवेच्या माध्यमातून युवा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याचे काम केले जाते. ‘सेवेद्वारे शिक्षण’ हा एनएसएसचा उद्देश आहे. नेहरू युवा केंद्र संघटना आपल्या […]
Continue Reading

