जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा सह इतर महसूल अधिकारी व KPCL कंपनी विरुद्ध अट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे,न्याय व हक्क मिळावे, अन्यथा कंपनी बंद करणार.

उपोषण मंडपात बरांज मोकासा येथे, तत्कालीन तलाठी विनोद खोब्रागडे बरांज मोकासा सह शेकडो महिला मंडळ व पुरुष मंडळी यांची पत्रकार परिषदेत मागणी चंद्रपूर : माननीय मंत्री, महाराष्ट्र शासन पालकमंत्री श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी आज तात्काळ बरांज मोकासा गावकऱ्यांना न्याय व हक्क मिळण्याबाबत व उपोषण सोडण्याबाबत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र दिले आहे. मागील अनेक दिवसांपासून बरांज मोकासा […]

Continue Reading


बरांज मोकासा येथे,सौ.पल्लवी आन्याजी कोरडे यांचा गावकऱ्यांना न्याय व हक्कासाठी उपोषणाचा आज पाचवा दिवस 

विनोद खोब्रागडे यांची उपोषणाला भेट

बरांज मोकासा येथे,सौ.पल्लवी आन्याजी कोरडे यांचा गावकऱ्यांना न्याय व हक्कासाठी उपोषणाचा आज पाचवा दिवस    चंद्रपूर :- उपोषण करते त्यांची तब्येत ढासळली आहे,सलाईन सुरू आहे.तरी प्रशासन हे गेंड्याचं सोंग करून बसले आहे. माननीय ठाणेदार भद्रावती हे स्वतः लक्ष ठेऊन आहेत. आज तत्कालीन तलाठी बरांज मोकासा विनोद खोब्रागडे यांनी आज उपोषणाला भेट देऊन महिलांना दस्तऐवज पुराव्यानिशी […]

Continue Reading