मुख्यमंत्री पोहोचताच आपच्या शिष्टमंडळासह अनेक ताब्यात
मुख्यमंत्री पोहोचताच आपच्या शिष्टमंडळासह अनेक ताब्यात चंद्रपूर : 27 डिसेंबर 2023: चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा बाबूपेठ मध्यभागी असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पाच ते सहा वर्षांपासून रखडले आहे. यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडून अनेक लोकांचे बळी गेले आहेत. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात चार निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. याकडे […]

