अयोध्येत स्वदेशी फिरते रुग्णालय (भीष्म) तैनात

अयोध्येत स्वदेशी फिरते रुग्णालय (भीष्म) तैनात अयोध्येत होणाऱ्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान  वैद्यकीय सज्जता  आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी दोन आरोग्य मैत्री आपत्ती व्यवस्थापन केंद्र -भीष्म, ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज  फिरती रुग्णालये तैनात करण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला भेट देणार असून  या कार्यक्रमाला सुमारे  8,000 पाहुणे उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. हे केंद्र  “प्रकल्प भीष्म” भारत आरोग्य उपक्रम  सहयोग, हित आणि […]

Continue Reading