ऐतिह बुध्द मुर्ती तोडफोड विरोधात बौध्द जनतेचा जनआक्रोश .

भिक्खु संघाचे घटानास्थळावर धरणे

ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथील बुध्द मुर्ती तोडफोड विरोधात बौध्द जनतेचा जनआक्रोश भिक्खु संघाचे घटानास्थळावर धरणे भद्रावती :- येथील ऐतिहासिक विज्जासन बुध्दा लेणीच्या माथ्यावरील भव्य बुध्द मुर्ती धम्मद्वेष्ट्या समाज कंटकांनी 31डिसेंबरच्या रात्री फोडुन टाकली . ही वार्ता सकाळी 1 जानेवारीला भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यास सज्ज झालेल्या बौध्द बांधवांना कळताच सर्वांनी घटनस्ळाकडे धाव घेतली […]

Continue Reading