नोकरी म्हणजे अंतिम ध्येय नाही तर सुजाण नागरिक सुद्धा असणे काळाची गरज
प्रकाश मेश्राम,अध्यक्ष-मूकनायक फाऊंडेशन
नोकरी म्हणजे अंतिम ध्येय नाही तर सुजाण नागरिक सुद्धा असणे काळाची गरज प्रकाश मेश्राम,अध्यक्ष-मूकनायक फाऊंडेशन चिमूर :- आदर्श विद्यार्थी समाजाला दिशा देऊन प्रेरणा निर्माण करू शकतात दि28/1/2024 ला चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर कार्यक्रम मध्ये बोलत होते विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्व आदी विषयावर मार्गदर्शन करीत होते ,सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आठवले समाजकार्य […]
Continue Reading

