सुधारीत गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्यपालांची भेट

सुधारीत गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रास राज्यपालांची भेट नागपुर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्यावतीने गोरेवाडा येथे चालविण्यात येत असलेल्या वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्यपाल रमेश बैस यांनी आज भेट दिली. राज्यापालांनी या भेटीत वाघ व बिबट युनिट तसेच प्रयोगशाळा व दवाखान्याची पाहणी केली. राज्यपालांच्या सचिव श्वेता […]

Continue Reading