पंकज पाटलांच्या तक्रारीची दखल,तारखेड्यांच्या सरपंचावर गुन्हा दाखल !

पंकज पाटलांच्या तक्रारीची दखल,तारखेड्यांच्या सरपंचावर गुन्हा दाखल ! ऐंरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) पाचोरा :तारखेडा (खूर्द) ता.पाचोरा येथील गावातील गौणखनिजांची लूट होत असल्याचा प्रश्न विचारला म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांना भर ग्रामसभेत सरंपच संगिता राजेंद्र पाटील व अन्य ४ यांनी मारहाण केली होती.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामुळे पंचक्रोशीमध्ये एकच […]

Continue Reading