राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत सुरू होणारे टी-हब अर्थात संकल्पनाधारित केंद्र स्थापन करण्यासाठी मागवले पूर्व-प्रस्ताव

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत सुरू होणारे टी-हब अर्थात संकल्पनाधारित केंद्र स्थापन करण्यासाठी मागवले पूर्व-प्रस्ताव   भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 9व्या आवृत्तीच्या पार्श्‍वभूमीवर 20 जानेवारी 2024 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST) सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांनी सुरू केलेल्या थिमॅटिक हब्स (T-Hubs) अर्थात संकल्पनाधारित केंद्राच्या स्थापनेसाठी पूर्व-प्रस्तावांच्या आवाहनामुळे राष्ट्रीय क्वांटम मोहिमेच्या (NQM) प्रवासाने मैलाचा दगड गाठला आहे. क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी आणि क्वांटम […]

Continue Reading