लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी जयंत हिरालाल पाटील
लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी जयंत हिरालाल पाटील जळगाव :- सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक प्रशिक्षक जयंत हिरालाल पाटील यांची नुकतीच लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेली असून संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतिभाताई शिंदे आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील यांनी जयंत पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन […]
Continue Reading

