महाराष्ट्रातील दूरसंचार पायाभूत सुविधा आणि डिजिटल संपर्क व्यवस्थेचा 12 व्या राज्य ब्रॉडबँड समितीकडून आढावा
महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली 1 जुलै, 2026 रोजी मुंबईत राज्य ब्रॉडबँड समितीची 12 वी बैठक पार पडली. यामध्ये राज्यातील दूरसंचार पायाभूत सुविधा आणि डिजिटल संपर्क व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ‘दूरसंचार कायदा, 2023’ आणि ‘दूरसंचार नियम, 2024’ची अंमलबजावणी, तसेच केंद्रीय ‘राईट ऑफ वे’ पोर्टलची प्रगती आणि ‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष […]

