बाळासाहेबांच्या झापाखाली संविधान विरोधी राजकारणात आंबेडकर कुठे ?

बाळासाहेबांच्या झापाखाली संविधान विरोधी राजकारणात आंबेडकर कुठे ? हा पण वाईट तो पण वाईट याच्यात दोष त्याच्यात दोष , एकट्याने काही होईना आणि कुणासोबतच जाईना अशी स्थिती वंचितची आहे , बाळासाहेब आंबेडकर म्हणून निरागस सरळ आहेतच मात्र त्यांच्या भूमिकांचे पडसाद प्रस्तावित असतात का निरागस यावर मात्र शंका घेण्यास वाव आहे , हैदराबाद च्या दोस्ता सोबत […]

Continue Reading

राज सगळ्याच हाय जयंतीत अठरा पगड मावळ

राज सगळ्याच हाय जयंतीत अठरा पगड मावळ (टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृत्तसंकलन) नागपुर :- आमचाच देव म्हणून चौकट करणारे बा विठ्ठलाला चुकले नाहीत , तिथे शिवरायांना ते थोडीच चुकणार होत , मात्र जसे गर्दीच्या पलीकडे जाऊन आणि बडव्यांचे कडे भेदून पांडुरंगाने जसे सावता चोखा नरहरी साधले सांधले , नव्हे नव्हे तर हा सावळा हरी अरणला […]

Continue Reading

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये डोळे तपासणी शिबिर संपन्न

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये डोळे तपासणी शिबिर संपन्न.   ऐंरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि. ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या ४०७ विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले. हे शिबिर एरंडोल येथील नामांकित अश्विनीकुमार नेत्रालय यांच्या कडून श्रीकांत घनशाम काबरे […]

Continue Reading

किरण_पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.

#डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका #किरण_पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. आजचे आघाडीचे आंबेडकरी प्रबोधनकार गायक कवी प्रकाशनाथ पाटणकर यांच्या भगिनी आहेत. #maharashtra #NAGPUR

Continue Reading