काष्ट्राईबचा मोर्चा विधानभवनावर धडकला

काष्ट्राईबचा मोर्चा विधानभवनावर धडकला नागपूर –महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ द्वारा पदोन्नतीतील आरक्षण व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आज रोजी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ यांचे नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा विधान भवनावर धडकला यशवंत स्टेडियम पासून निघालेला मोर्चा बर्डी टी पॉईंट वर अडविण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेला अरुण गाडे अध्यक्ष,गजानन थुल सरचिटणीस, […]

Continue Reading