दीक्षांभूमी बचाव या आंदोलन दरम्यान आंबेडकर अनुयायावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या : भिम आर्मी संघटना

दीक्षांभूमी बचाव या आंदोलन दरम्यान आंबेडकर अनुयायावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या : भिम आर्मी संघटना सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही सिंदेवाही : नागपूर मधील दीक्षाभूमी ही तमाम भारतातील बौद्ध समाजाची अस्मिता असून, दीक्षाभूमी जवळ शासनाने पार्किंग च्या बाबत खोदकाम केले होते या खोदकामामुळे दीक्षाभूमी च्या स्तुपाला समोर मोठा धोका निर्माण होऊ शकतो,ही बाब तमाम […]

Continue Reading