बरांज मोकासा ग्रामवासी,न्याय व हक्कासाठी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर,महसूल अधिकारी व KPCL कंपनी विरुद्ध आक्रोश

ग्रामसभेत ठराव घेऊन, कंपनी बंद करन्याचा तयारीत

बरांज मोकासा ग्रामवासी,न्याय व हक्कासाठी मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर,महसूल अधिकारी व KPCL कंपनी विरुद्ध आक्रोश ग्रामसभेत ठराव घेऊन, कंपनी बंद करन्याचा तयारीत चंद्रपूर :  सुप्रीम न्यायालयाने KPCL कंपनीला अवैध, बेकायदेशीर ठरविल्यानंतर ही कंपनी बेकायदेशीर कोळशाचे अवैध उत्खनन कशी काय करत आहे. ज्याअर्थी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा सह इतर महसूल अधिकारी व KPCL कंपनी, संगणमत करून, कटकारस्थान […]

Continue Reading