छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला :-डी. के. साखरे   मंगळवेढा :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला महार जातीने घेतला असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी मंगळवेढा येथील श्री. संत चोखामेळा […]

Continue Reading

तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळाची उदासीनता. (ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील)

तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळाची उदासीनता. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील अमळनेर : तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळाची उदासीनता दिसून आली. जिल्हाधिकारीना देखील फारसा प्रतिसाद न दिल्याने शेतकरी नेते औरंगाबाद येथील कार्यालयात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. जळगाव जिल्ह्यात ११ सीसीआय केंद्र सुरू आहेत. मात्र अमळनेर सारख्या मोठ्या तालुक्यात […]

Continue Reading

निरक्षरांना साक्षर करा अन् मिळवा जादा गुण ! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा साक्षरता मोहिमेत सहभाग. (ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील)

निरक्षरांना साक्षर करा अन् मिळवा जादा गुण ! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा साक्षरता मोहिमेत सहभाग.   ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील राज्यातील साक्षतेचे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच केंद्र सरकारने साक्षरतेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपयायोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादा गुण देण्याचा […]

Continue Reading

मेरा राशन २.०’ अ‍ॅपवरूनच मिळणार आता रेशन. (एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील)

मेरा राशन २.०’ अ‍ॅपवरूनच मिळणार आता रेशन.   एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव : – सरकारकडून शिधापत्रिका धारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. मात्र बदललेल्या नियमांनुसार आता या लोकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. डिजिटल पद्धतीने रेशन कार्डशिवाय लोकांना सेवांना लाभ घेता येणार आहे. सरकारने रेशन मिळवण्यासाठी अ‍ॅप […]

Continue Reading

भा.ग्राहक पंचायत तर्फे लोकवर्गणी रद्दबातल व पाणीपट्टीवर व्याज आकारणी न करण्यासाठी निवेदन‌. (एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील)

भा.ग्राहक पंचायत तर्फे लोकवर्गणी रद्दबातल व पाणीपट्टीवर व्याज आकारणी न करण्यासाठी निवेदन‌.   एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील अमळनेर- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अमळनेर न.प.चे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना लोकवर्गणी रद्दबातल व पाणीपट्टीवर व्याज आकारणी न करण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणीचे नावाखाली न.पा.करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात कर […]

Continue Reading

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलनगझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलनगझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे.   एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील पुणे-येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.    सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन, दोन एकांकिका, गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद,प्रकट […]

Continue Reading

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार..!

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण ठार..!     एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल: येथे अमळनेर नाक्यानजिक रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर ने एम.एच १९ बी.पी २००३ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली त्यात दुचाकी वरील राजू भिला भोई रा. एरंडोल वय ४६वर्षे हा जागीच […]

Continue Reading

राज्यातील तंटामुक्ति समित्या अभिश्राप की वरदान ??

राज्यातील तंटामुक्ति समित्या अभिश्राप की वरदान ??       (नितिनसिंह गौतम – वार्ताहार मांडवी ) मांडवी – राज्यात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या प्रत्येक ग्राम पंचायतला गठित करुन गावातील वाद लोक सहभागातुन गांवातच मिटवुन आर्थिक नुसान व सामाजिक सलोखा अबाधित राहिल , पोलिसावरिल ताण तसेच न्यायलयात वाढत चालेले प्रकरण कमी होईल या उदेशाने राज्याचे तत्कालीन […]

Continue Reading

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया  ग्राहक संरक्षण कायदा 2019

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया  ग्राहक संरक्षण कायदा 2019 दैनंदिन जीवनात ग्राहक म्हणून वावरताना बऱ्याचदा आपल्या अधिकारांची, हक्कांची पायमल्ली होते. हे आपण वरचेवर अनुभवतो. अशा वेळी गरज असते ती ठामपणे आणि चिकाटीने योग्य त्या ठिकाणी दाद मागण्याची. यासाठीच 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आपण *ग्राहक संरक्षण कायदा 2019* ची सविस्तर माहिती […]

Continue Reading

गणवेश शाळांमार्फतच! : ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे

:राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना सुरू आली असली तरी सुसूत्रतेअभावी ती फसली. त्यामुळे राज्य सरकारने आता यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय […]

Continue Reading