युवाशक्ती ग्रामविकास संगठन अमरावतीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

युवाशक्ती ग्रामविकास संगठन अमरावतीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर   प्रतिनिधी/अमरावती  दिनांक 1/12/2024 ला प्रमिलाई निवास जलाराम कॉलनी दस्तुर नगर येथे युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारीणीचे सचिव पुरुषोत्तम सदार, कोषाध्यक्ष रामेश्वर सुलताने, सदस्य सुधिर लाडझरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरूवात रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून […]

Continue Reading

सहलीला त्या गेल्यावर’विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच!

सहलीला त्या गेल्यावर’विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव:त्या’विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी* नागपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. प्राथमिक व माध्यमिक विभाग सतर्क झाला असून, विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नियमांचे […]

Continue Reading

डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त ग्रामीण रुग्णालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन……

एरंडोल:१ डिसेंबर ते १५ डिसेंबर अंतर्गत विविध एच आय व्ही एड्स जनजागृती कार्यक्रम अंतर्गत एच आय व्ही तपासणी एच आय व्ही एड्स जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध शासकीय , महाविद्यालय , बाजारपेठ , बस स्थानक, टॅक्सी स्टेंन्ड,रिक्षा स्टेंन्ड अती जोखमीचे विभाग अशा विविध ठिकाणी कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था […]

Continue Reading

दिग्रस तालुक्यातील २०१ शासकीय कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमा नुसार कार्यवाही करा – कोबरा कमांडो गौतम धवणे

दिग्रस तालुक्यातील २०१ शासकीय कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमा नुसार कार्यवाही करा – कोबरा कमांडो गौतम धवणे     यवतमाळ : – दिग्रस तालुक्यातील २०१ शासकीय कर्मचाऱ्यांवर केशरी राशन कार्ड चा लाभ घेऊन त्यांनी सरकारी धान्य उचलून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू अधिनियम 155 चे कलम 9 अन्वये तथा भारतीय न्यायसंहिताचे कलम 318 प्रमाणे गुन्हे […]

Continue Reading

सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; सापडले ४१ लाखांचे घबाड, नेमकं प्रकरण काय.

भुसावळ :येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे आणि किरण सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्यापासून ते फरार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भुसावळ येथे सोनवणे याच्या घरात राबविलेल्या शोधमोहिमेत तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे व किरण माधव सूर्यवंशी (३७, रा. नवीन […]

Continue Reading

ईकेवायसी नसलेल्यांचे रेशन बंद होणार

एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव:भारत सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा देशातील करोडो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. सरकारने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, मोफत रेशन योजनेअंतर्गत लाभ घेणा-या लोकांना आता त्यांची ईकेवाईसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. योजनेत पारदर्शकता वाढावी आणि चुकीच्या लाभार्थ्यांवर मात करता यावी, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस यांनीच करावे महाराष्ट्राचे नेतृत्व – आ.डॉ.गुट्टे. गंगाखेड (प्रतिनिधी) बाळासाहेब जंगले

देवेंद्र फडणवीस यांनीच करावे महाराष्ट्राचे नेतृत्व – आ.डॉ.गुट्टे सागर बंगल्यावर भेटून दिला पाठींबा: फडणवीसांचे केले भरभरून कौतुक गंगाखेड (प्रतिनिधी) बाळासाहेब जंगले विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा मोठ्या फरकाने पराभव केला. महायुतीला बहुमत मिळाले असले तरी यात सर्वाधिक वाटा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने हा विजय प्राप्त केला. ‘रेकॉर्डब्रेक’ जागा निवडून […]

Continue Reading

लोकशाही संपवण्यासाठी ईव्हीएमचा आधुनिक विष्णू अवतार….!!!

लोकशाही संपवण्यासाठी ईव्हीएमचा आधुनिक विष्णू अवतार….!!! चंद्रपुर  :- क्रांती प्रति क्रांतीच्या लढाईत प्रतिक्रांतीवाद्यांनी विष्णूचे अवतार जन्माला घालून क्रांतीकारी विचारांच्या सत्तेला पराभूत केल्याचे अनेक दाखले मनुवादी पुराणे,महाकाव्य, स्मृती अशा साहित्यात सापडतात….!!   दानशूर कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितदक्ष बळी राजाचे राज्य संपविले षंढयंत्रपुर्वक कपटाने परंतु लेखणी मनुवाद्यांच्या हातात असल्यामुळे लिहून ठेवले असे की, वामन नावाच्या याचकाने दानशूर बळी […]

Continue Reading

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन चंद्रपूर : ज्यांना नैसर्गिक पालकत्वापासून वंचित राहावे लागते, अशा नागरिकांसाठी आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. पालकत्व मिळण्याकरीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला भेट देण्याचे आवाहन […]

Continue Reading

महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनामधील दोन दिवसीय एचआरडी प्रशिक्षण कार्यक्रमाला मिळाला सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापनामधील दोन दिवसीय एचआरडी प्रशिक्षण कार्यक्रमाला मिळाला सकारात्मक प्रतिसाद मुंबई : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या  रोप संरक्षण विलगीकरण आणि साठवण महासंचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राने एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) या विषयावर महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), नागपूर, परभणी, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या […]

Continue Reading