भारतीय मजदूर संघाचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन.
भारतीय मजदूर संघाचे विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव:अखिल भारतीय केंद्रीय कार्य समिती बैठकीत झालेल्या निर्णयानुसार श्रमिक जगताच्या न्याय मागण्यासाठी दिनांक १९ सप्टेंबर २०२४, रोजी देशभर एकच वेळी मोर्चे व निदर्शने करून जिल्हा कलेक्टर कार्यालय व एम्प्लॉयमेंट पेन्शन स्कीम विषयात EPS कार्यालयात निवेदन देण्यात आले. तसेच १. वेज कोड २०१९ व […]

