भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टीवर नऊ जखमी मच्छिमारांची केली सुटका

भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टीवर नऊ जखमी मच्छिमारांची केली सुटका   आंध्र किनारपट्टीवर गस्तीवर असलेल्या भारतीय तटरक्षक जहाज “वीरा” ने तातडीने पाऊले  उचलत  नऊ मच्छिमारांना वाचवले.5 एप्रिल 2024 रोजी  बोटीला आग लागल्याने हे मच्छिमार गंभीर जखमी झाले होते. आगीनंतर या बोटीला जलसमाधी मिळाली होती.   आयसीजीएस  वीरा ला विशाखापट्टणम बंदरापासून सुमारे 65 आणि नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारतीय मासेमारी […]

Continue Reading


मतदार जनजागृतीसाठी धावले कोल्हापूर, 6,359 जणांनी घेतलेल्या धावेची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये

युवक-युवती, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग

मतदार जनजागृतीसाठी धावले कोल्हापूर, 6,359 जणांनी घेतलेल्या धावेची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये युवक-युवती, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग       कोल्हापूर :- मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या “रन फॉर वोट” लोकशाही दौडमध्ये 6,359 नागरिक सहभागी झाले. या दौडसाठी 18 वर्षावरील […]

Continue Reading

*”मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे”*

*”मध्यप्रदेश इंदूर मराठी साहित्य व कला महोत्सवात कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी : कवी प्रा.वा.ना.आंधळे”* ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव : २७ वा पद्मभूषण तात्यासाहेब सरवटे आणि राजकवी गोविंदराव झोकरकर स्मृती तीन दिवसीय मराठी साहित्य आणि कला महोत्सव इंदूर (इंदौर) शहरात दि. १३,१४ आणि १५ एप्रिल रोजी संपन्न होत असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी तथा वक्ते प्रा.वा.ना.आंधळे यांची […]

Continue Reading

लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात मिळाले 60 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे .

लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात मिळाले 60 लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे . ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील धुळे :ता.शिंदखेड:–(दोंडाईचा) येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,दत्तात्रय शिंदे व पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांचे विरूद्ध सापळा कारवाई होवुन त्यांचे विरूध्द दि.०२ रोजी दोंडाईचा पो.स्टे.येथे भ.प्र.अधिनियम कलम ७.७ (अ) व १२ […]

Continue Reading

जि. प. शाळा बोरगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

जि. प. शाळा बोरगांव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.   ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील धरणगाव तालूक्यातील बोरगांव बु॥ आणि बोरगांव खु॥ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन्ही शाळेंचे वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार २०२३-२४ चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित पालक, ग्रामस्थ, नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमास धरणगाव येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन यांचेसह […]

Continue Reading

समूह शाळा’: भाजप सरकारचा गरीब-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हल्ला

‘समूह शाळा’: भाजप सरकारचा गरीब-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हल्ला   सरकारी शालेय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून केंद्र व महाराष्ट्रातील राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणले आहे. ज्यामध्ये सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याच्या नावाखाली सुमारे 10 किलोमीटर परिघातील शाळा ‘समूह शाळेत’ विलीन केल्या जाणार आहेत. यामुळे *पुणे जिल्ह्यातील तब्बल 1054 शाळा आणि राज्यातील 14,783 (एकूण शाळांपैकी […]

Continue Reading


वेतनपट आकडेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत जानेवारी 2024 या  महिन्यात 16.02 लाख सदस्यांची वाढ

जानेवारी महिन्यात 8.08 लाख नव्या सदस्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी

वेतनपट आकडेवारी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत जानेवारी 2024 या  महिन्यात 16.02 लाख सदस्यांची वाढ जानेवारी महिन्यात 8.08 लाख नव्या सदस्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ मधील सदस्यांची तात्पुरती  वेतन पट आकडेवारी  आज म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली.  जानेवारी 2024 मध्ये, ईपीएफओ मध्ये 16.02 लाख सदस्य झाल्याचे, या आकडेवारीत अधोरेखित करण्यात आले आहे. […]

Continue Reading

देशव्यापी डिजिटल समावेशनासाठी, उद्या युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स म्हणजेच यूए दिनी, एनआयएक्सआय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘भाषा नेट’ पोर्टलचा करणार शुभारंभ

देशव्यापी डिजिटल समावेशनासाठी, उद्या युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स म्हणजेच यूए दिनी, एनआयएक्सआय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ‘भाषा नेट’ पोर्टलचा करणार शुभारंभ उद्या म्हणजेच 21 मार्च 2024 रोजी, नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI), युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे च्या निमित्ताने ‘भाषा नेट’ या पोर्टलचा शुभारंभ करणार आहे. निक्सी आणि इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संयुक्त विद्यमाने आयोजित […]

Continue Reading

दिव्यांग तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेती शीतल देवी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून घोषित

दिव्यांग तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेती शीतल देवी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून घोषित दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मतदार मार्गदर्शिका प्रकाशित   मतदार शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देण्यासाठी, ईसीआय अर्थात भारतीय निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच एक अभिनव उपक्रम राबवला. आयोगाने बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहयोगाने, भारतीय […]

Continue Reading

पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांनी इथेनॉल 100 इंधनाचा केला प्रारंभ

पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांनी इथेनॉल 100 इंधनाचा केला प्रारंभ   केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इंडियन ऑइल किरकोळ विक्री केंद्र  मेसर्स इर्विन रोड सर्व्हिस स्टेशन येथे आज इथेनॉल 100 या  क्रांतिकारक वाहन इंधनाचा प्रारंभ  केला. आजपासून ग्राहक महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि […]

Continue Reading