शिवजयंती निमित्त जय जिजाऊ जय शिवरायचा निनाद चंद्रपूर शहरात मनपाच्या वेशभूषा स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त जय जिजाऊ जय शिवरायचा निनाद चंद्रपूर शहरात मनपाच्या वेशभूषा स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद (टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृतसंकलन) चंद्रपूर  – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हजारो शिवराय,माँ जिजाऊ व मावळे शहरात अवतरल्याचे दृश्य काल चंद्रपूरकरांना पाहावयास मिळाले. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे छ.शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारीत वेशभूषा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता आयोजीत करण्यात […]

Continue Reading

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या सैन्याने कोंढाणा (सिंहगड) किल्ला सर केल्याच्या ऐतिहासिक घटनेचे भारतीय जवानांनी केले स्मरण   बेळगाव येथील  मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने मराठा दिनी म्हणजेच, 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका सायकल मोहिमेला  हिरवा झेंडा दाखवून  प्रारंभ झाला. या मोहिमेत सहभागी झालेले जवान  800 किलोमीटर अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व प्रमुख किल्ल्यांना भेट […]

Continue Reading

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने कोलंबो सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांसाठी आयोजित केलेला महिनाभराचा सागरी विज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने कोलंबो सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांसाठी आयोजित केलेला महिनाभराचा सागरी विज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण   वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सी एस आय आर) आणि  गोव्यातील एनआयओ अर्थात राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था यांनी समुद्रविज्ञान विषयातील महिनाभर चालणारा  अभ्यासक्रम आयोजित केला होता.  यामुळे सागरतज्ञ आणि जलतज्ञ यांच्यात सहकार्य […]

Continue Reading


पुण्‍याच्या लष्‍करी तंत्रज्ञान संस्थेला नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी 19 फेब्रुवारी 24 ला दिली भेट

भविष्यातील युद्धांच्या उदयोन्मुख प्रतिमानांशी जुळवून घेण्यासाठी आमच्या पारंपरिक युद्धविषयक यंत्रणेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता : नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार

पुण्‍याच्या लष्‍करी तंत्रज्ञान संस्थेला नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी 19 फेब्रुवारी 24 ला दिली भेट भविष्यातील युद्धांच्या उदयोन्मुख प्रतिमानांशी जुळवून घेण्यासाठी आमच्या पारंपरिक युद्धविषयक यंत्रणेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता : नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार   नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी भविष्यातील युद्धांच्या उदयोन्मुख प्रतिमानांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या पारंपरिक […]

Continue Reading

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणला – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन   नागपुर : कोणत्याही आपत्तीचा सामना करू शकणारा आणि कोणत्याही आपत्ती काळात टिकाव धरू शकणारा भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुआयामी आपत्ती […]

Continue Reading

शरद महाजन यांना आर्ट बिट्स फाऊंडेशनचा ‘ गुरू गौरव पुरस्कार ‘

शरद महाजन यांना आर्ट बिट्स फाऊंडेशनचा ‘ गुरू गौरव पुरस्कार ‘ ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल येथील सुप्रसिध्द व्यंगचित्रकार, सुलेखनकार व चित्रकार शरद महाजन यांना सन २०२३-२४ चा कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ‘ गुरू गौरव पुरस्कार २०२३ ‘ प्रदान करण्यात आला. आर्ट बिट्स फाऊंडेशन, पुणे या संस्थेने अनेक […]

Continue Reading

एरंडोल येथील माहिती अधिकार संघटनेतर्फे माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी करणे बाबत दिले निवेदन.

एरंडोल येथील माहिती अधिकार संघटनेतर्फे माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी करणे बाबत दिले निवेदन. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खूनाची सखोल चौकशी करून दोषी खून्यांवर कठोर कारवाई होणे बाबत तहसीलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. […]

Continue Reading

चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या जनगणना रथाचे स्वागत करून रॅलीत सहभागी 

चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या जनगणना रथाचे स्वागत करून रॅलीत सहभागी  चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या हक्क आणि अधिकारावर घाला घालण्याचे षडयंत्र केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींना त्यांचा वाटा मिळावा, हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी जनगणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील ओबीसींची जेवढी संख्या तेवढी हिस्सेदारी मिळालीच पाहिजे. ओबीसी […]

Continue Reading

लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी जयंत हिरालाल पाटील

लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी जयंत हिरालाल पाटील   जळगाव :- सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक प्रशिक्षक जयंत हिरालाल पाटील यांची नुकतीच लोक संघर्ष मोर्चा संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेली असून संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष माननीय प्रतिभाताई शिंदे आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील यांनी जयंत पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन […]

Continue Reading

ग्रामपंचायत  कार्भाराची युवाशक्ती ग्रामविकास संगठन  कडून जनजागृति

ग्रामपंचायत  कार्भाराची युवाशक्ती ग्रामविकास संगठन  कडून जनजागृति    (टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृत्तसंकलन ) मुबई : त्याची रचना कशी असते? ग्रामपंचायत चे व्यवहार नेमके कसे चालतात? आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी पैसा येतो कुठून? महत्त्वाचे कामे करण्यासाठी निधी कसा उभारला जातो? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन कशा पद्धतीने दिले जाते?ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहार नियंत्रण कोणाचे असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे […]

Continue Reading