अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करूया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करूया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जनजागृती आणि शास्त्रशुध्द नियोजन करण्याच्या सूचना रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यु सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता सुरक्षा समितीचा सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या हातून कोणतीही […]

Continue Reading

कल्याण पूर्वेला महिलांसाठी पालिकेचे एकही प्रसूतिगृह नाही माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड

कल्याण पूर्वेला महिलांसाठी पालिकेचे एकही प्रसूतिगृह नाही माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी कल्याण : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ) अध्यक्ष कल्याण तालुका विनोद अंबादास काळकोपरे यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळवली असता धक्कादायक माहिती समोर आली . कल्याण पूर्वेला कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे महिलांकरिता एकही सरकारी प्रसूतिगृहाची व्यवस्था नाही आहे. जेणे […]

Continue Reading

अखेर निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक

 अखेर निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक  ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) जळगाव :स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले आहे. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार […]

Continue Reading

चाळीसगावात मर्डर : पोलीस कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून !

चाळीसगावात मर्डर : पोलीस कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने खून ! ऐरंडोल:-  प्रतिनिधी विज्ञान पाटील क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading

विल बी जॉइंट किलर आंबेडकरांशिवाय इंडिया अपूर्ण

विल बी जॉइंट किलर आंबेडकरांशिवाय इंडिया अपूर्ण नागपूर :- बाळासाहेब आंबेडकर हे नाव केवळ वंशज वारस म्हणूनच नाही तर भूमिका त्यातला ठामपणा त्यासाठी निडर बेधडक असलेला तो प्रकाश आहे , म्हणून केडर आणि भूमिका अश्या दुहींचा आकडा लक्षात घेता २० हजार फरकाने लागणारे निकाल फिरवण्याची राजकीय क्षमता आणि कसब आंबेडकर यांच्याकडे आहे . भूमिकेचा ठामपणा […]

Continue Reading

एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्यावर वाळू तस्करांचा जीवघेणा हल्ला.

 एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्यावर वाळू तस्करांचा जीवघेणा हल्ला. एरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) ऐरंडोल:येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर काल रात्री उशीरा वाळू तस्करांनी हल्ला करत प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. राजकीय आश्रय असल्याने रेती माफिया […]

Continue Reading


हं…..राम राजकारण

मतदानाचार्य विरुद्ध शंकराचार्य

हं…..राम राजकारण मतदानाचार्य विरुद्ध शंकराचार्य टीप – शीर्षकात ह व राम हे दोन वेगळे शब्द आहेत . स्वामी दयानंद मोदींना मुर्खांनंद म्हटले , मणिपूर मध्ये सैनिक बहिणी सोबत बलात्कार , उत्तर प्रदेशात सैनिकाच्या आईची हत्या होत असताना कुशासन चालू आहे आणि मिडिया मोदींचे वाभाडे काढणारे कुणी इतर धर्मीय नाहीत हिंदू धर्माचे अधिकारी लोक आहेत . […]

Continue Reading

वाळू तस्कर माजले : एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न.

वाळू तस्कर माजले : एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून हत्येचा प्रयत्न. एरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर काल रात्री उशीरा वाळू तस्करांनी हल्ला करत प्रांताधिकार्‍यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे. राजकीय आश्रय असल्याने रेती माफिया […]

Continue Reading

शेतकऱ्यांना दीड वर्षात ४४ हजार कोटी रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ, दि. 10 : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Continue Reading

थेंबा-थेंबातून सिंचनासाठी ‘सूक्ष्म सिंचन योजना

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना होय.  राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रती थेंब व अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात […]

Continue Reading