चंदन गुरु व्यायाम शाळेची कुस्तीपटू ज्योती यादवची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड .

महत्वाची बातमी
Share

चंदन गुरु व्यायाम शाळेची कुस्तीपटू ज्योती यादवची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड .
प्रतिनिधी एरंडोल (विज्ञान पाटील)
ऐरंडोल येथील चंदन गुरु व्यायाम शाळेची कुस्तीपटू ज्योती यादवची पंजाब येथे येथील चंदिगड येथे होणाऱ्या ७२ किलो वजनी गटात २८ नोव्हेंबर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे माजी नगराध्यक्ष. रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष राजू चौधरी,आनंद दाभाडे, सुनील चौधरी,शालिग्राम गायकवाड,जेष्ठ पैलवान पांडुरंग महाले, गुलाब चौधरी, रहीम शेख, लतीफ शेख ,प्रकाश महाजन,शिवा वस्ताद, नाना वस्ताद,बापू सर, प्रकाश चौधरी ,सतीश पहिलवान, आप्पा पैलवान, योगराज वस्ताद,गोटू पैलवान, दीपक पैलवान, सागर पैलवान, धम्मा पैलवान, समाधान पैलवान, बबलू पैलवान,संदीप कंखरे, आकाश पैलवान,रितेश पैलवान व एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजय महाजन यांनी कु. ज्योति यादव चे कौतुक करुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत