तारखेडा खु! ग्रामसभेत माहिती अधिकार कार्यकर्ता तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्यावर हल्ला
जळगाव : सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता पंकज पाटील यांच्यावर तारखेडा खु! ग्रामसभेत हल्ला तसेच उपसरपंच कडुन कोणी काही प्रश्न विचारला तर पाहुन घेईल अशी आशयाची धमक्की व माजी सरपंच तत्कालीन सदस्य यांच्या काळातील माहिती माहिती अधिकारात मागिली म्हणुन ग्रामसभेत खोटे गुन्हे नोदवण्याची धमकी तरि सदरिल मारहाण करण्याचा कटकारस्थान रचुन सरपंच व सगे संबधिकडु हल्ला करुन मारकहान करुन जिवे मारण्याचा धमक्या तसेच प्रयत्न देखिल झाला परंतु गावातील सुज्ञ नागरिकांच्या बचाव पक्षाने वेळीच परिस्थित हस्तक्षेप केला म्हणुन पंकज पाटील व त्याच्या कुटींबाचा जीव बचावला तरि सदरिल घटनेच्या व्हिडीओ सोबत आहेत त्यात धमक्या देणार्या संबधित इसमाची कृत्य कैद आहेतच त्या अनुषंगाने भविष्यात संपुर्ण आरोपी इसमाकडुन पंकज पाटील यांच्यावर खोटे गुन्हे तसेच बदनामी व जीवीतास धोका असणार्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाहीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता पंकज पाटील यांच्याकडुन पोलिस प्रसानस व जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

