बांधकाम कामगार संघटना तफ्रे ऐंरंडोल नगर परिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन

महत्वाची बातमी
Share

एरंडोल नगर पालिका मुख्याधिकारी यांना
बांधकाम कामगार संघटना तफ्रे 90 दीसाचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवेदन देण्यात आले
जिल्हा अध्यक्ष प्रवीण संतोष मिस्तरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, तालुका अध्यक्ष गणेश भाऊ मराठे,उप अध्यक्ष बाळु सोनार, विज्ञान पाटील,नाना मराठे,पिंटु भाऊ महाजन, अनिल पाटील,बाळु सरकार, गणेश महाजन, धनराज पाटील, सुनील मराठे, हेमंत सुतार,छोटु मिस्तरी, रामदास मिस्तरी ,मोहन मिस्तरी,शिवा मिस्तरी,भैया मिस्तरी गणेश पाटील ई.बाधकाम कामगार उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत