तांदळाच्या गोणीवर प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याचा राज्यस्थान राज्याचा खर्च13 कोटी

महत्वाची बातमी राष्ट्रीय
Share

*तांदळाच्या गोणीवर प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याचा राज्यस्थान राज्याचा खर्च13 कोटी*

बेरोजगारी आणि महागाई एवढी आहे की 81 कोटी जनतेवर रेशन घेण्यापासून पर्याय नाही. पण जनतेची या असहायतेचं हसू सरकार करत आहे.
RTI च्या रिपोर्टनुसार एकट्या राजस्थान राज्याचा खर्च आहे १३ कोटी रुपये. आता हे सर्व लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत म्हणून पक्ष आणि पंप्रधानांचा प्रचार कण्याच्याच हेतूने पंप्रधानांचे फोटो तांदुळाच्या गोणीवर छापले आहेत हे सामान्यातला सामान्य सांगू शकेल.
देशातील ८१ कोटी, म्हणजे ५७ % जनतेला सरकारी धान्यावर अवलंबून रहावे लागत आहे, हीच मुळात देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण सरकारला जनतेशी काहीही देणं घेणं नाही. जनतेच्या कराचा पैसा स्वतःच्या प्रचारात गुंतवण्यात सरकार मग्न आहे.
*साविस्तर वाचा:* https://hindi.newsclick.in/…/pms-image-synthetic-rice…

May be an image of 1 person and text that says "प्रधानमंत्री गरीब अन्न योजना कल्याण तांदळाच्या गोणीवर प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याचा राज्यस्थान राज्याचा खर्च 13 कोटी RI Rights NEWS CLICK Human ActivistAssociation www.THumanRightsAssociation.com"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत