भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव – लोहारा च्या निवडीसाठी जेष्ठ नेते.श्रीकांत कांबळे यांच्या अध्क्षतेखालील बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वानुमते खालीलप्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली..

महत्वाची बातमी
Share

आज दिनांक १२ मार्च २०२४ रोजी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव – लोहारा च्या निवडीसाठी जेष्ठ नेते.श्रीकांत कांबळे यांच्या अध्क्षतेखालील बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वानुमते खालीलप्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली..
१)अध्यक्ष:- प्रीतम दयानंद शिंदे
२)उपाध्यक्ष:- अक्षय अजय माटे
३)कोषाध्यक्ष :- शैलेश कल्याण कांबळे
४) मिरवणूक प्रमुख:- निवृत्ती उत्तम थोरात
५) सचिव:- तानाजी ज्ञानेश्वर माटे
६) सल्लागार:- अप्पा उपरे
७) सल्लागार:- श्रीकांत लाडाप्पा कांबळे
बैठकीला उपस्थित होते खालील प्रमाणे….
१)श्रीकांत कांबळे
२)नितीन वाघमारे
३)मोहन वाघमारे
४)स्वप्नील माटे
५)आक्षय माटे
६)अप्पा उपरे
७)जिंदा वाघमारे
८)प्रीतम शिंदे
९)नीळकंठ कांबळे
१०)अतुल कांबळे
११)राजपाल वाघमारे
१२)शैलेश कांबळे
१३)सुमित कांबळे
१४)विनोद थोरात
१५)संदीप कांबळे
१६)बालाजी कसबे
१७)संतोष वाघमारे
१८)तात्याराव कांबळे
१९)बाळू शिंदे
२०)रोहित शिंदे
२१)ऋषिकेश कांबळे
२२)निवृती थोरात
२३)सागर थोरात
२४)तानाजी माटे
२५)अजय कसबे
२६) कार्तिक कांबळे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत