महाराष्ट्र राज्य, सरकारी महाविद्यालय, सहाय्यक प्रोफेसर सिनिअर, इंग्रजी विषयांमध्ये,परीक्षेत कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे प्रथम
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य, सरकारी महाविद्यालय, सहाय्यक प्रोफेसर सिनिअर, इंग्रजी विषयांमध्ये,परीक्षेत कु.डाॅली विनोदकुमार खोब्रागडे या प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या आहेत , विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातुन १९९५ पासून आजपर्यंत SC क्याॅटेगीरी मधुन त्या पहिल्यांदाच परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे, त्यामुळे आई, वडील,भाऊ,शिक्षक,व संपूर्ण खोब्रागडे परिवार तसेच मित्र परिवार कडून खुप खुप शुभेच्छा मंगलकामना, विशेष म्हणजे त्या L.L.B. दुतीय वर्षांमध्ये प्रवेश घेतला असून,UPSC स्पर्धा परीक्षा मध्ये सुद्धा तयारी सुरू आहे,IAS बनुन सामान्य जनतेसाठी न्याय व हक्कासाठी भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.नुसार १ते११नागरिकांचे कर्तव्य म्हणून काम करनार असे मनोगत व्यक्त केले.
#२०२४ #dio #nagpur #mumbai #india #vinod khobragade

