डी_सोमकुंवर यांचं परवा नागपूर इथं राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

NAGPUR
Share

डी_सोमकुंवर यांचं परवा नागपूर इथं राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

केंद्रात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूषाकार म्हणून सेवा दिलेले #डी_सोमकुंवर यांचं परवा नागपूर इथं राहत्या घरी वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.
सत्तरच्या दशकात जगप्रसिद्ध एफ.टी.आय.आय. पुणे येथून प्रशिक्षण घेऊन त्यांनी मुंबई दूरदर्शन आणि कलाक्षेत्रात आपला रंगभूषाकार म्हणून ठसा उमटवला होता. त्यांनी रंगभूषेवर देशपातळीवर अनेक कार्यशाळा घेतल्या तसेच अनेकांना त्यांनी रंगभूषेचे प्रशिक्षण दिले.
May be an image of 1 person and smiling

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत